Translate

Showing posts with label Ladki bahin yojana लाभार्थी यादी आणि हप्ता वितरण. Show all posts
Showing posts with label Ladki bahin yojana लाभार्थी यादी आणि हप्ता वितरण. Show all posts

Wednesday, July 31, 2024

Ladki bahin yojana लाभार्थी यादी आणि हप्ता वितरण

Ladki bahin yojana लाभार्थी यादी आणि हप्ता वितरण पात्र महिलांची यादी दर शनिवारी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत उपलब्ध असेल. पहिला हप्ता (3000 रुपये) 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान वितरित होईल. 31 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज केलेल्या महिलांना 1 जुलै 2024 पासून लाभ मिळेल.
महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील: आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास) जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र (पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी) बँक पासबुक फोटो
ladli behna yojana list kaise dekhe